text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� जॉब ची माहिती या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

बँक ऑफ बडोदा भरती 2026

 

💼 बँक ऑफ बडोदा भरती 2026

MSME बँकिंग विभाग – एकूण 253 जागा


📌 पदांची माहिती:

  • Assistant Vice President – 14 जागा
  • Deputy Manager – 62 जागा
  • Assistant Manager – 177 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता:

कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक
प्राधान्य: MBA / PGDM (Marketing / Finance)

📅 महत्त्वाच्या तारखा:

  • ऑनलाईन अर्ज सुरू: 06 फेब्रुवारी 2026
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 फेब्रुवारी 2026

💰 अर्ज फी:

  • UR / OBC / EWS – ₹850/-
  • SC / ST / PWD / महिला – ₹175/-

📍 नोकरीचे ठिकाण:

संपूर्ण भारतभर

📄 निवड प्रक्रिया:

  • मुलाखत / सायकोमेट्रिक टेस्ट

📢 महत्त्वाच्या सूचना:

• संबंधित क्षेत्रातील किमान अनुभव आवश्यक.
• वयोमर्यादा: 22 ते 36 वर्षे (पदानुसार).
• करार तत्वावर 5 वर्षे नियुक्ती (वाढवता येऊ शकते).
• किमान CIBIL स्कोर: 680 आवश्यक.


📲 रोजच्या जॉब अपडेटसाठी आमच्याशी जोडलेले रहा

🔔 नवीन सरकारी व बँक भरतीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks