text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� जॉब ची माहिती या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

UPSC मुख्य परीक्षा 2025 – महाज्योति आर्थिक सहाय्य योजना

 

UPSC मुख्य परीक्षा 2025 – महाज्योति आर्थिक सहाय्य योजना

UPSC मुख्य परीक्षा 2025 साठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महाज्योति संस्थेमार्फत विशेष आर्थिक सहाय्य उपलब्ध.

📌 पात्रता

  • विद्यार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
  • OBC, SBC, VJNT, भटक्या जमाती व इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी योजना.
  • UPSC कडून 11/11/2025 रोजी जाहीर झालेल्या निकालातील पात्र उमेदवार.

📝 अर्जाची अंतिम तारीख

30 नोव्हेंबर 2025

🌐 अर्ज लिंक

www.mahajyoti.org.in

📞 संपर्क

07122870120 / 21

📢 Social Media वर Join करा

👉 Facebook वर Join करा
👉 Telegram वर Join करा
👉 WhatsApp Channel – Job ची माहिती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks