text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� जॉब ची माहिती या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

🚨 महाराष्ट्र पोलीस भरती 2025

 

🚨 महाराष्ट्र पोलीस भरती 2025


पोलीस भरती 2025 साठी अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील लिंकवरून संपूर्ण सूचना वाचावी आणि अर्ज प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी.

📄 प्रत्येक जिल्ह्यानुसार 👉 अधिकृत सूचना (Official Notification):

👉 www.policerecruitment2025.mahait.org
👉 www.mahapolice.gov.in

📌 महत्त्वाची माहिती:

  • पदाचे नाव: महाराष्ट्र पोलीस सिपाई
  • शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण
  • वयमर्यादा: 18 ते 28 वर्षे (आरक्षणानुसार सवलत)
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख :- 30 नोव्हेंबर 2025

📥 सूचना PDF डाउनलोड करा:

PDF डाउनलोड करा


📣 आमच्याशी जोडा:

📘 Facebook | 📢 Telegram | 💬 WhatsApp Channel

💰 परीक्षा शुल्क :

  • 🔹 खुला प्रवर्ग : ₹450 /-
  • 🔹 मागास प्रवर्ग : ₹350 /-
  • 🔹 सर्व पदांसाठी शुल्क एकसारखे राहील.

📢 सर्वसाधारण सूचना :

  • 🔸 पोलीस भरती 2024-25 साठी महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस घटकांमध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे.
  • 🔸 उमेदवारांची निवड ही तात्पुरती (Provisional Selection) असेल.
  • 🔸 अंतिम निवड शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि कागदपत्र पडताळणी नंतरच निश्चित होईल.
  • 🔸 उमेदवारांनी भरतीसंबंधी सर्व नियम आणि अटींचे पालन करणे आवश्यक आहे.

📄 आवश्यक कागदपत्रे :

  • 1️⃣ एसएससी / एचएससी उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • 2️⃣ जन्म दाखला
  • 3️⃣ अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  • 4️⃣ जातीचे प्रमाणपत्र
  • 5️⃣ जात-वैधता प्रमाणपत्र
  • 6️⃣ संगणक प्रमाणपत्र (MS-CIT / समतुल्य)
  • 7️⃣ नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • 8️⃣ माजी सैनिक प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • 9️⃣ निवासी दाखला (लागू असल्यास)
  • 🔟 पोलीस पालक प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • 1️⃣1️⃣ भूकंपग्रस्त प्रमाणपत्र
  • 1️⃣2️⃣ अंशतः अंधत्व / अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • 1️⃣3️⃣ NCC प्रमाणपत्र
  • 1️⃣4️⃣ इतर लागू कागदपत्रे

📎 महत्वाची सूचना :

सर्व कागदपत्रे शासन निर्णय व परिपत्रकानुसार सादर करावीत. अंतिम निवड शारीरिक, लेखी परीक्षा आणि कागदपत्र पडताळणीच्या आधारे होईल.

⧫ऑनलाईन अर्ज भरून मिळतील (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫ 

संपर्क :- विलास 8286247881 / सागर 8108499622 & 9623386042


🌟 आमच्या सोशल मीडिया चॅनेलना जॉईन व्हा 🌟

दररोज सरकारी नोकरी, योजना आणि भरती अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇


© Job ची माहिती - सरकारी नोकरी, योजना आणि अपडेट्स

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks