text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� जॉब ची माहिती या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

भारतीय रेल्वे भरती 2025 | 5810 पदांसाठी संधी 🚆

 

🚆 भारतीय रेल्वेत मोठी भरती 2025 | एकूण 5810 पदांसाठी संधी!

भारतीय रेल्वेने CEN No.06/2025 (Graduate Posts) अंतर्गत विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती जाहीर केली आहे. सर्व पदांसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.


📋 पदांची माहिती:

पद क्र. पदाचे नाव पदसंख्या
1Chief Commercial cum Ticket Supervisor161
2Station Master615
3Goods Train Manager3416
4Junior Accounts Assistant cum Typist921
5Senior Clerk cum Typist638
एकूण5810

🎓 शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1 ते 3: कोणत्याही शाखेतील पदवीधर
  • पद क्र.4 व 5: पदवीधर + संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक




📅 वयोमर्यादा:

01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 33 वर्षे
SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

🌍 नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत

💰 अर्ज फी:

  • General/OBC/EWS: ₹500/-
  • SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-

🖥️ अर्ज प्रक्रिया:

अर्ज Online पद्धतीने करायचा आहे.

🗓️ महत्त्वाच्या तारखा:

🔹 ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख: 20 नोव्हेंबर 2025 (11:59 PM)



📢 दररोज सरकारी नोकऱ्या, योजना आणि अपडेट्स मिळवा 👇

© 2025 Job ची माहिती | सर्व हक्क सुरक्षित

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks