text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

रत्नागिरी मध्ये 30 विविध पदांसाठी भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान जाहिरात सन 2022-23

 जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी रत्नागिरी


 रत्नागिरी जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी यांचे मार्फत निव्वळ करार तत्वावर विविध पदांसाठी नमुना अर्ज मागवण्यात येत आहेत.


पदाची माहिती आणि त्याची पात्रता पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात पहा.


अधिकृत जाहिरात https://ratnagiri.gov.in & https://zpratnagiri.gov.in


 अधिकृत जाहिरातीमध्ये आपणास पदाचे नाव, अनुभव, पदांची संख्या, इत्यादी माहिती मिळेल.

अधिकृत जाहिरात पहा 



विविध 30 पदांसाठी एकूण 71 जागांची भरती होणार आहेत.


सुचना:-  १) जाहिरातीतील पदे राज्य शासनाची नियमित पदे नसुन निव्वळ कंत्राटी स्वरुपाची आहेत..

२) निवड झालेल्या उमेदवाराला ११ महिन्यांकरिता कंत्राटी पद्धतीने नेमणूक देण्यात येईल.

३) निवड झालेल्या उमेदवारांना समितीने तयार केलेल्या अटी व शर्ती मान्य कराव्या लागतील तसेच रु. १००/- च्या बॉण्डपेपरवर करारनामा सादर करावा लागेल.

४) अनुभवा सबंधी प्रमाणपत्र जोडले नसल्यास अनुभव ग्राहय धरला जाणार नाही. ( शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतरचा अनुभव ग्राह्य धरण्यात येईल, शैक्षणिक अर्हता धारण करण्यापुर्वीची अनुभवाची नोंद करण्यात येवू नये. ) ज्यापदाकरीता अर्ज कला आह त्यापदाकरीता आवश्यक असलेला अनुभव ग्राहय धरण्यात येईल. याव्यतिरिक्त इतर अनुभव असल्यास असा अनुभव विचारात घेतला जाणार नाही....



वयोमर्यादा :- १ ) एमबीबीएस, विशेषतज्ञ आणि अतिविशिष्ठ विशेषतज्ञ या पदाची कमाल वयोमर्यादा ७० वर्ष

२) वैदयकीय अधिकारी, स्टाफ नर्स, तंत्रज्ञ, समुपदेशक, औषधनिर्माता या पदाची कमाल वयोमर्यादा ६५ वर्ष

३) इतर पद खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा ३८ वर्ष व राखीव प्रवर्गासाठी ४३ वर्ष व राष्ट्रीय आरोग्य अधिकारी अंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी ५ वर्ष शिथिल.


अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी 👉येथे क्लिक करा अधिकृत जाहिरात


विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️ 


🪀 Join whatsapp:-


https://chat.whatsapp.com/Iqshrtf1O56JAjX9txcI1C


➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️


🔰Join Telegram Chanel :-


https://t.me/tuzimaziaavad


टिप :- हा लेख आपल्या नातेवाईकांना, मित्र, मैत्रिणींना, शेजाऱ्यांना देखील पाठवा त्यांना याचा फायदा होऊ शकतो


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks