text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

BECL मध्ये विविध पदाची भरती 8वी पास ते 12वी पास

 ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि.(Broadcast Engineering Consultants India Limited)मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. 8वी ते 12वी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी 19 ऑगस्ट 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. BECIL Bharti 2022


एकूण जागा :-   418


पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :


1) लोडर/ अनस्किल्ड 260

शैक्षणिक पात्रता : (i) 08वी उत्तीर्ण (ii) कार्गो हैंडलिंग मध्ये 01 वर्ष अनुभव



2) सुपरवाइजर कम डाटा एन्ट्री ऑपेरटर स्किल्ड 42

शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) कार्गो हैंडलिंग मध्ये 01 वर्ष अनुभव


3) MTS/ हँडीमन/ लोडर/अनस्किल्ड 96

शैक्षणिक पात्रता : (i) 08वी उत्तीर्ण (ii) कार्गो हैंडलिंग मध्ये 01 वर्ष अनुभव


4) सुपरवाइजर कम डाटा एन्ट्री ऑपेरटर सेमी-स्किल्ड 10

शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) 01 वर्ष अनुभव


5) सिनियर सुपरवाइजर 01

शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) कार्गो हैंडलिंग मध्ये 02 वर्षे अनुभव


6) कार्गो असिस्टंट 02
शैक्षणिक पात्रता :(i) पदवीधर (ii) कार्गो हैंडलिंग मध्ये 01 वर्ष अनुभव


7) ऑफिस अटेंडंट 02
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव


फी : ₹750/- रुपये [SC/ST/PH/EWS – ₹450/- रुपये]


अर्ज पद्धती : ऑनलाईन


अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 ऑगस्ट 2022


अधिकृत संकेतस्थळ : www.becil.com


भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा


ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks