text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँकेत विविध पदासाठी भरती kolhapur zilla nagari sahakari bank bharati 2022

कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँकेत विविध पदासाठी भरती

 कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँकेत विविध पदाची भरती होणार आहे. त्या साठी पात्र उमेदवारांना ऑफलाईन अर्ज करावयाचा आहे. प्रत्येक पद आणि त्या पदा साठी लागणारी पात्रता आणि अधिकृत जाहिरात आज आपण पाहणार आहोत. अर्ज पोहचवण्याची अंतिम तारीख 12 ऑगस्ट 22 आहे.

kolhapur zilla nagari sahakari bank bharati


पदाचा तपशील खालील प्रमाणे :-

kolhapur zilla nagari sahakari bank bharati

पदाचे नाव :- आयटी अधिकारी 

एकूण जागा :- 01

पात्रता :- संगणक विज्ञान मध्ये B.E. / B. Tech / M.E./ M. Tech/ MCA / MCS सह किमान 60% गुण किंवा समकक्ष

अनुभव :- 3 वर्ष अनुभव

वेतन :- 20 ते 30 हजार प्रति महिना

kolhapur zilla nagari sahakari bank bharati

पदाचे नाव :- कनिष्ठ लिपिक

एकूण जागा :- 8

पात्रता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, MS-CIT, अनुभव असल्यास प्राधान्य 

वेतन :- 75000 ते 10,000 रुपये प्रति महिन

परीक्षा फी नाही

नोकरी ठिकाण :- कोल्हापूर

अर्ज पद्धती :- ऑफलाईन

अर्ज पोचण्याची अंतिम दिनांक :- 12 ऑगस्ट 22

"kolhapur zilla nagari sahakari bank bharati"

अर्ज पाठविण्याच्या पत्ता :- कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड 1458/ B. G. N चेंबर्स, कोळेकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर 416012

अधिकृत वेबसाईट :- www.kopbankasso.com

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी 👇 येथे क्लिक करा.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks