बृहन्मुंबई महानगरपालिका नवीन भरती -2022 | mcgm requirements-2022
बृहन्मुंबई महानगरपालिका नवीन भरती -2022 | mcgm requirements-2022
BMC मध्ये नवीन भरती. विना परीक्षा ही भरती होणार आहे. या साठी मुलाखत घेतली जाईल. अनुभव आणि मुलाखत याच्या वर ही नोकरीं मिळेल. मानधन हे 60000/- दिले जाईल. या पदाच्या 2 जागा असून त्याची अधिकृत जाहिरात आणि पात्रता आज आपण पाहणार आहोत.
mcgm requirements-2022
पदाचे नाव :- परिसेविका
एकूण जागा :- 2
पात्रता :- 1) मनपा नियमावलीनसार उमेदवार जनरल नर्सिग मिडवायफरी पदवी किंवा पदविका धारण केलेला तसेच महाराष्ट्र नर्सिग कोन्सिलकडून नोंदणीकृत असावा व नोंदणीचे नूतनीकरण केलेले असावे.
2) परिचारिका या पदावरील सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी व निमसरकारी रुग्णालयात किंवा नोंदणीकृत व मान्यताप्राप्त अशा 50 खाटांच्या रुग्णालयामधील 5 वर्षाचा अनुभव आवश्यक.
mcgm requirements-2022
3) उमेदवार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत किमान 50 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
4) महाराष्ट्र राज्य उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंडळाने ‘MS-CIT’ किंवा ‘GECT’चे प्रमाणपत्रधारक असावा.)
5) बालरोग, रक्तदोष व कर्करोग रुग्णालयामधील विभागाचा कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य,
6) बालरोग किंवा प्रौढ रुग्णांवरील बोन मैरो प्रत्यारोपण विभागातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य
7) रुग्णालयीन माहिती व्यवस्थापन प्रणाली हाताळण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य.
mcgm requirements-2022
परीक्षा फी : 300/- रुपये + 18% GST.
नोकरीं ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मनपा – कॉम्प्रिहेन्सिव थॅलेसेमिया के अर, बालरोग रक्तदोष-कर्करोग आणि बोन मॅरो ट्रान्सप्लान्टेशन केंद्र, पहिला मजला कनाकिया एक्सॉटिकासमोर, सीसीआय कम्पाऊण्ड, बोरिवली (पू.), मुंबई – 400066
"mcgm requirements-2022"
अधिकृत वेबसाईट :- 👉 येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️
🪀 Join whatsapp:-
https://chat.whatsapp.com/Iqshrtf1O56JAjX9txcI1C
➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️
🔰Join Telegram Chanel :-
टिप :- हा लेख आपल्या नातेवाईकांना, मित्र, मैत्रिणींना, शेजाऱ्यांना देखील पाठवा त्यांना याचा फायदा होऊ शकतो
कोणताही अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत जाहिरात बघा 🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks