text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

असे मोफत करा लिंक PAN Card + आधार कार्ड_PAN Card + Aadhaar card link

  नमस्कार आज आपण पाहणार आहोत, PAN पॅन कार्ड ला Adhar आधार कार्ड नंबर कसा लिंक करायचा. ही प्रोसेस पूर्ण पणे मोफत आहे आपल्या हिताची आहे . त्यामुळे आपण प्रत्येकाने आपल्या घरातील सर्वांचे PAN कार्ड ला आधार लिंक आहे का तपसा आणि नसेल तर मोफत लिंक करून घ्या .

(PAN Card + Aadhaar card link)

मोफत लिंक

सरकारी अधिकृत वेबसाइट ने लिंक 

प्रत्येक पायरी 


 

PAN कार्ड चे महत्व आपण सर्वजण जाणता. प्रत्येकाकडे एकच पॅन कार्ड असावे . एक व्यक्ति एक पॅन कार्ड असले पाहिजे परंतु काही काळा पूर्वी अनेकांनी Income TAX वाचवण्यासाठी 2 किंवा 2 पेक्षा जास्त पॅन कार्ड काढले  त्याला वचक बसण्यासाठी आधार कार्ड लिंक असणे बंधनकारक करण्यात आले. अपेक्षा आहे की प्रत्येकाकडे एकच आधार कार्ड असेल आणि हे आधार कार्ड एका पॅन कार्ड ला लिंक असेल किवा लिंक केल तर बाकी PAN कार्ड फसवी आहेत हे जाहीर होईल ती PAN कार्ड बंद केली जातील.

PAN कार्ड ला आधार लिंक करण्यासाठी खालील पायर्‍या चा उपयोग करा.

अधिकृत लिंक :- https://www.incometax.gov.in/iec/foportal

1) वरील लिंक ला क्लिक करून सुरुवात करा . "PAN Card + Aadhaar card link"


2) Link Aadhaar ला क्लिक करा .


3) Link आधार ला क्लिक केल्यानंतर खालील माहिती पूर्ण करा .


PAN & आधार कार्ड नंबर भरा . आधार कार्ड प्रमाणे नाव भरा , सोबतच आपला मोबाइल नंबर भरून Link Aadhar कार्ड ला क्लिक करा.

4) आधार कार्ड लिंक करून झाल्यानंतर स्टेटस पाहण्यासाठी खालील प्रोसेस करा .

Link Aadhaar Status ला क्लिक करा .

5) Link Aadhaar Status ला क्लिक केल्यानंतर आधार नंबर आणि पॅन कार्ड नंबर भरा आणि View Link Aadhaar status ला क्लिक करा .


 

ही सर्व प्रोसेस आपण मोबाइल वर देखील करू शकता . आजच आपला आधार नंबर PAN कार्ड ला लिंक आहे का पहा .

 या संदर्भात आपल्याला काही प्रश्न असल्यास कमेन्ट करून कळवा . 

 (PAN Card + Aadhaar card link)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks