text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

UDID ची संपूर्ण माहिती एका क्लिक वर _all information of UDID

प्रत्येक अपंग व्यक्तीसाठी आता UDID भारत सरकारने बंधनकारक केलेलं आहे. "UDID म्हणजेच Unique Disability ID".


UDID कार्ड काढण्यासाठी अधिकृत वेबसाईट :-
https://www.swavlambancard.gov.in/

 

UDID कार्ड काढण्याची प्रोसेस तसेच या कार्ड विषयी असणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण पाहणार आहोत. UDID म्हणजेच ऑनलाईन अपंग सर्टिफिकेट होय. हे सर्व ठिकाणी ग्राह्य धरले जाईल. अधिकृत वेबसाईट वरून तस्सम अधिकाऱ्यांनी सक्षांकित केलेलं असणार आहे.

all information of UDID

या UDID चा उपयोग विविध सरकारी योजना तसेच सरकारी सवलती घेताना होईल. आणि म्हणूनच प्रत्येक अपंग व्यक्तींनी हे UDID काढलं पाहिजे. हे आकाराने लहान असल्यामुळे सांभाळणे सहज शक्य होत. नेहमी सोबत ठेवता येईल. या कार्ड वर आपली आपली संपूर्ण माहिती असते. त्यामुळे आपतकालीन (संकटाच्या) वेळी देखील याची मदत होते.

"अपंग व्यक्तींसाठी युनिक आयडी" हा प्रकल्प PwD साठी राष्ट्रीय डेटाबेस तयारकरण्यासाठी आणि प्रत्येक अपंग व्यक्तीला एक अद्वितीय अपंगत्व ओळखपत्र जारी करण्याच्यादृष्टिकोनातून राबविला जात आहे."

all information of UDID 

UDID शी संबंधित अधिक माहितीसाठी 👉येथे क्लिक कर. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks