सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस भरती | SPMCIL Recruitment 2022
सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस भरतीSPMCIL Recruitment 2022
सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस मध्ये विविध पदाची भरती. पात्र उमेदवारांनी 15 जानेवारी 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल. परीक्षा ऑनलाईन फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये होईल.
🔰 पद आणि पदसंख्या :-
1) ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग) :- 25
2) फायरमन (RM) :- 2
🔰 शैक्षणिक पात्रता:-
पद क्र.1:- प्रिंटिंग ट्रेड मध्ये ITI/NAC (लिथो ऑफसेट मशीन माइंडर/लेटर प्रेस मशीन माइंडर/ऑफसेट प्रिंटिंग/प्लेटमेकिंग/इलेक्ट्रोप्लेटिंग)
पद क्र.2:- (i) 10वी उत्तीर्ण (ii) फायरमन ट्रेनिंग प्रमाणपत्र (iii) उंची 165 सेमी आणि छाती 79-84 सेमी.
वयाची अट:- 01 जुलै 2021 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
फी :-
General/OBC/EWS: ₹600/-
SC/ST/PWD: ₹200/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 15 जानेवारी 2022
परीक्षा (Online):- फेब्रुवारी/मार्च 2022
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
कोणताही अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत जाहिरात बघा 🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks