सारस्वत बँकेत 300 जागांसाठी भरती requirements for Saraswat Bank
सारस्वत बँकेत 300 जागांसाठी भरती
Requirements for Saraswat Bank
सारस्वत बँकेच्या मुंबई (MMRDA) आणि पुणे येथीलशाखांसाठी 300 कनिष्ठ अधिकारी - मार्केटिंगआणि ऑपरेशन्स (लिपिक संवर्ग) आवश्यक आहेत.
🔰 पदाचे नाव: कनिष्ठ अधिकारी – मार्केटिंग & ऑपरेशन्स (लिपिक संवर्ग)
🔰 शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 01 वर्ष अनुभव
🔰 वयाची अट: 01 डिसेंबर 2021 रोजी 30 वर्षांपर्यंत.
🔰 नोकरी ठिकाण: मुंबई & पुणे
🔰 Online अर्ज करण्याची तारीख: 22 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2021
🔰 अधिकृत वेबसाईट: येथे पहा
🔰 जाहिरात (Notification): येथे पहा
🔰 Online अर्ज: Apply Online
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks