text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात खेळाडूंच्या 249 जागांसाठी भरती | CISF Recruitment 2022

 (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 249 जागांसाठी भरती

CISF Recruitment 2022

CISF Recruitment 2022केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) या 249 रिक्त जागा भरण्यासाठी भारतातील पुरुष/महिला नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) 2021 साठीस्पोर्ट्स कोटा रिक्त.


एकूण जागा : 249 जागा  


पदाचे नाव: हेड कॉन्स्टेबल-जनरल ड्यूटी (खेळाडू)


शैक्षणिक पात्रता: (i) 12वी उत्तीर्ण (ii) खेळ/ॲथलेटिक्समध्ये राज्य/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व.


वयाची अट: 01 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]


नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत. 


फी : General/OBC: ₹100/- [SC/ST/महिला: फी नाही]


अर्ज पाठविण्याचा पत्ता: कृपया जाहिरात पहा.


अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 31 मार्च 2022 


अधिकृत वेबसाईट: पहा


जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): येथे पहा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks