text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 131 जागांसाठी भरती | (PCMC) Recruitment for 131 posts in Pimpri Chinchwad Municipal Corporation

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 131 जागांसाठी भरती
 (PCMC) Recruitment for 131 posts in Pimpri Chinchwad Municipal Corporation


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांची भरती. पात्र उमेदवारांनी 30 डिसेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा. एकूण जागा 131 आहेत. प्रत्येक पदानुसार पात्रता खाली दिलेली आहे. सोबतच अधिकृत जाहिरात आणि वेबसाईट दिलेली आहे.


🔰 वयाची अट:- 30 डिसेंबर 2021 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

🔰 नोकरी ठिकाण:- पिंपरी-चिंचवड 

🔰 फी :-
अमागास प्रवर्ग: ₹300/-
मागास /अनाथ प्रवर्ग: ₹150/-

🔰 पदाचे नाव आणि तपशील :-

🔰 शैक्षणिक पात्रता:-  

♨️पद क्र.1: (i) MD/DNB (रेडिओलॉजी) (ii) 05 वर्षे अनुभव (iii) संगणक अर्हता

♨️पद क्र.2: (i) MD/DNB (चेस्ट & T.B) (ii) 05 वर्षे अनुभव (iii) संगणक अर्हता

♨️पद क्र.3: (i) MBBS (ii) संगणक अर्हता

♨️पद क्र.4: (i) B.Sc (नर्सिंग) किंवा GNM (ii) संगणक अर्हता

♨️पद क्र.5: (i) सांख्यिकी विषयातील B.Sc पदवी (ii) संगणक अर्हता

♨️पद क्र.6: (i) B.Sc (ii) DMLT (iii) संगणक अर्हता

♨️पद क्र.7: (i) B.Sc (ii) एक्स-रे टेक्निशियन कोर्स (iii) संगणक अर्हता

♨️पद क्र.8: (i) B.Pharm/D.Pharm (ii) संगणक अर्हता

♨️पद क्र.9: (i) ANM/GNM/B.Sc (नर्सिंग) (ii) संगणक अर्हता


🔰 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 डिसेंबर 2021 (06:15 PM)

🔰अधिकृत जाहिरात :- येथे पहा

🔰अधिकृत वेबसाईट :- येथे पहा

🔰ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करा 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks