text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

IIPS Mumbai Recruitment 21-22 | IIPS मुंबई मध्ये भरती

IIPS Mumbai Recruitment 21-22
IIPS मुंबई मध्ये भरती 


 आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था, मुंबई येथे विविध पदांसाठी नोकरभरती होत आहे. त्यासाठीची अधिसूचना (IIPS Mumbai Recruitment 2021 – 2022) जारी करण्यात आली आहे.


पात्र उमेदवारांना त्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. पात्र उमेदवारांनी विविध जागांसाठी अर्ज करावा.


खालील पदांसाठी भरती :-

➤ मुख्य प्रशासकीय अधिकारी (Chief Administrative Officer)

➤ वरिष्ठ ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक (Sr. Library & Information Assistant)

➤ उच्च विभाग लिपिक (Upper Division Clerk)

➤ ग्रंथालय लिपिक (Library Clerk)


शैक्षणिक पात्रता व अनुभव

🧑‍💼 मुख्य प्रशासकीय अधिकारी – किमान 55% गुणांसह पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण, विद्यापीठ/शैक्षणिक संस्था/सरकारी/सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग किंवा इतरत्र किमान 15 वर्षांचा प्रशासकीय अनुभव आवश्यक.


🧑‍🏫वरिष्ठ ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक – कोणत्याही शाखेतून पदव्युत्तर शिक्षण घेतलंलं असावं. तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठातून सायन्समध्ये पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक.


✍️उच्च विभाग लिपिक – कोणत्याही शाखेतील पदवी


📚ग्रंथालय लिपिक – दहावीपर्यंत शिक्षण, तसेच टायपिंगची परीक्षा उत्तीर्ण


♨️आवश्यक कागदपत्रे :- 

🔰बायोडेटा

🔰दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

🔰शाळा सोडल्याचा दाखला

🔰जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

🔰ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

🔰पासपोर्ट साईझ फोटो


अर्ज पाठवण्याचा पत्ता :- 

डायरेक्टर आणि सीनियर प्रोफेसर, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस, गोवंडी स्टेशन रोड, देवनार, मुंबई 400 088.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जानेवारी 2022


सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा


अधिकृत वेबसाईट :- https://www.iipsindia.ac.in/


कोणताही अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत जाहिरात बघा 🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks