ECIL मध्ये ३०० जागांसाठी भरती | Requirements for ECIL
ECIL मध्ये ३०० जागांसाठी भरती
ECIL Recruitment 2021
इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये तांत्रिक अधिकारी पदांच्या 300 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2021 रोजी आहे.
एकूण जागा : 300
पदाचे नाव : तांत्रिक अधिकारी
शैक्षणिक पात्रता :
01) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/कॉम्प्युटर सायन्स/आयटी मध्ये अभियांत्रिकी पदवी (पूर्ण वेळ)
02) 1 वर्षे अनुभव.
वयाची अट : ३० नोव्हेंबर २०२१ रोजी १८ वर्षे ते ३० वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
अधिकृत संकेतस्थळ : www.ecil.co.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks