text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

भुमीअभिलेख मध्ये भरती | Bhumi Abhilekh Vibhag Recruitment 2021

 भुमीअभिलेख मध्ये भरती 2021
Bhumi Abhilekh Vibhag Recruitment 2021

भूमि अभिलेख विभागातील गट क (भूकरमापक तथा लिपीक) संवर्गातील रिक्त पदे (1013) भरण्यासाठी विहीत अर्हता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांकडून स्पर्धात्मक परीक्षेसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा विभागाच्या https://landrecordsrecruitment2021.inhttps://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 09/ 12/ 2021 ते 31/ 12/ 2021 पर्यंत उपलब्ध राहील.


विभाग आणि पद संख्या


पुणे = 163
मुंबई = 244
नाशिक = 102
औरंगाबाद = 207
अमरावती = 108
नागपूर = 189

अधिकृत जाहिरात :- येथे पहा
अधिकृत वेबसाईट :-


परीक्षा शुल्क :-
मागास प्रवर्ग :- ₹150/-
अमागास प्रवर्ग :- ₹300/-

अंतिम तारीख :- 31 डिसेंबर 2021

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks