text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

NABARD मुंबई येथे विविध पदाची भरती | Recruitment of various posts at NABARD Mumbai

Recruitment of various posts at NABARD Mumbai

१) मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (Chief Technology Officer)

 शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी कम्प्युटर सायन्समध्ये B.E. / B. Tech पर्यंत शिक्षण घेतलं असणं महत्त्वाचं आहे.


२) मुख्य जोखीम व्यवस्थापक (Chief Risk Manager)

 शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी मास्टर ऑफ मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.


३) डेटा डिझायनर (Data Designer)

 शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी B.E. / B. Tech किंवा MCA मध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.


४) लीड BI डिझायनर (Lead BI designer)

 शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी B.E. / B. Tech किंवा MCA मध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.


५) ETL डिझायनर (ETL Designer)

 शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी B.E. / B. Tech किंवा MCA मध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.


६) विशेषज्ञ अधिकारी कायदेशीर (Specialist Officer Lega)

➲ शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी LLM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.


➽ वयाची अट : 19 डिसेंबर 2021 रोजी 62 वर्षापर्यंत.


➽ परीक्षा फी : ओबीसी/जनरल 800/- रुपये [SC/ST/PWBD – 50/- रुपये]


वेतनमान (Pay Scale) :


– मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (Chief Technology Officer) – 3.75 लाख रुपये प्रतिवर्ष


– मुख्य जोखीम व्यवस्थापक (Chief Risk Manager) – 3.25 लाख रुपये प्रतिवर्ष


– डेटा डिझायनर (Data Designer) – 2.50 लाख रुपये प्रतिवर्ष


– लीड BI डिझायनर (Lead BI designer) – 2.50 लाख रुपये प्रतिवर्ष


– ETL डिझायनर (ETL Designer) – 2.50 लाख रुपये प्रतिवर्ष


– विशेषज्ञ अधिकारी कायदेशीर (Specialist Officer Lega) – 1.50 लाख रुपये प्रतिवर्ष


नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अधिकृत संकेतस्थळ : www.nabard.org

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks