text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2021 | RailTel Corporation of India bharti 2021

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2021

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये “जेजीएम / डीजीएम (टेक)” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरी पात्र उमेदवारानी अर्ज करावे.


शेवटची तारीख:  01 जानेवारी 2022 


पदाचे नाव: जेजीएम / डीजीएम (टेक)


पद संख्या: 03


पात्रता: 08 ते 10 वर्षे राजपत्रित सेवा मध्ये कार्यरत / निवृत्त


फी: नाही 


नोकरी ठिकाण: मुंबई, पुणे, नागपूर, राची, सिकंदराबाद


अर्ज पद्धती: ऑफलाईन (Offline)


वयोमर्यादा:


प्रतिनियुक्ती / अवशोषण – 55 वर्षे

पुनर्रोजगार – 64 वर्षे


पगार:  80,000 Rs ते 2,40,000 Rs


जाहिरात बघा: 📰 पहा


अर्ज: 📰 पहा


अधिकृत वेबसाईट: 📰 पहा


अधिक माहितीसाठी अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks