भारतीय तटरक्षक दल भरती 2021 | Indian Coast Guard Bharti 2021
भारतीय तटरक्षक दल भरती 2021 |Indian Coast Guard Bharti 2021
भारतीय तटरक्षक दल मध्ये असिस्टंट कमांडंट जनरल ड्युटी, कमर्शियल पायलट लायसन्स (SSA) आणि टेक्निकल (इंजिनीअरिंग आणि इलेक्ट्रिकल) या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
पदाचे नाव: असिस्टंट कमांडंट जनरल ड्युटी, कमर्शियल पायलट लायसन्स (SSA) आणि टेक्निकल (इंजिनीअरिंग आणि इलेक्ट्रिकल) (02/2022 बॅच)
🍣 अर्ज सुरु तारीख: 06 डिसेंबर 2021
🍣 शेवटची तारीख: 17 डिसेंबर 2021 (05:30 PM) वाजेपर्यंत
🍣 पद संख्या: 50 जागा
🌹अ. क्र. पदाचे नाव पद संख्या
01) जनरल ड्युटी 30 पदे
02) कमर्शियल पायलट लायसन्स (SSA) 10 पदे
03) टेक्निकल (इंजिनीअरिंग आणि इलेक्ट्रिकल) 10 पदे
🍣 शैक्षणिक पात्रता:
➤ जनरल ड्युटी – (1) 60% गुणांसह पदवीधर (2) 60% गुणांसह 12वी (गणित आणि भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
➤ कमर्शियल पायलट लायसन्स (SSA) – (1) 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (2) CPL (Commercial Pilot License)
➤ टेक्निकल (इंजिनीअरिंग आणि इलेक्ट्रिकल) – 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (नेव्हलआर्किटेक्चर/मेकॅनिकल/ मरीन/ऑटोमोटिव्ह/मेकॅट्रॉनिक्स/इंडस्ट्रियल & प्रोडक्शन/मेटलर्जी/डिझाइन/एरोनॉटिकल/एरोस्पेस/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन/इंस्ट्रुमेंटेशन/इंस्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/इलेक्ट्रॉनिक्स & पॉवर कम्युनिकेशन/ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स)
🍣 वयोमर्यादा: [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
➽ जनरल ड्यूटी: जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2001 दरम्यान.
➽ कमर्शियल पायलट एंट्री (CPL): जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2003 दरम्यान.
➽ टेक्निकल (इंजिनिरिंग & इलेक्ट्रिकल): जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2001 दरम्यान.
🍣फी: नाही
प्रवेशपत्र: 28 डिसेंबर 2021 पासून
परीक्षा: जानेवारी 2022
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
जाहिरात बघा: 📰 पहा
अर्ज: 📰 पहा( 06 डिसेंबर 2021 अर्ज सुरु )
अधिकृत वेबसाईट: 📰 पहा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks