text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

कोरोनाने निधन झालेल्यांच्या वारसांना 50 हजार maha covid-19 relief

 🔰 कोरोनाने निधन झालेल्यांच्या वारसांना 50 हजार सानुग्रह निधीसाठी ऑनलाईन अर्ज सुरु🔰


कोविड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास रु.50,000/- इतके सानुग्रह सहाय्य देण्याबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाने दि. 04.10.2021 रोजी दिलेल्या निर्देशानुसार, महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) विभागाने शासन निर्णय 26 नोव्हेंबर रोजी प्रसारित केला आहे.

- तुकाराम बढे.

आवश्यक कागदपत्रे:

❇️अर्जदाराची 1 आधार कार्ड प्रत.

❇️मृत व्यक्तीच्या आधार कार्डाची 2 प्रत.

❇️जन्म आणि मृत्यू नोंदणी अधिनियम, 1969 अंतर्गत मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र.

❇️अर्जदाराचा आधार लिंक केलेला बँक खाते क्रमांक.

❇️अर्जदाराच्या खात्याची रद्द केलेली चेक प्रत.

❇️मृत्यूच्या कारणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र.

❇️आरटी-पीसीआर अहवाल प्रत किंवा सीटी स्कॅन प्रत किंवा इतर कोणतेही वैद्यकीय दस्तऐवज (पीडीएफ/जेपीजी)(मृत्यूच्या कारणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र उपलब्ध नसताना).


Call 9822108006 फिस.

सानुग्रह सहाय्यासाठी मंजूर करण्यात येणारे सर्व अर्ज 7 दिवसांकरिता वेब पोर्टलवर सार्वजनिक करण्यात येतील, जेणे करुन मृत व्यक्तीच्या योग्य वारसास सहाय्य मिळावे याकरिता त्याला अपिल करण्याची संधी मिळू शकेल. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अंतिमत: मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार, अर्जदाराच्या आधार संलग्निय बँक खात्यामध्ये सानुग्रह सहाय्याची रक्कम थेटरित्या जमा करण्यात येणार आहे.


🖥️ ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क:-


बढे ऑनलाईन सर्व्हिसेस

स्वयंभू गणपती मंदिराजवळ अनया नॉव्हल्टीज शेजारी गवळीनगर PMT चौक भोसरी.

 संपर्क : 7030126161

➖➖➖

सदैव जनतेसाठी

तुकाराम उर्फ राजेश बढे

🍃माणूस मैत्रीसाठी 🍂

      🙏🙏🙏🙏🙏


टीप:-पुढे आपल्या मित्रांना नातेवाईकांना पाठवा ज्यांना गरज आहे त्यांना पोहचवा...


आजच आमचा Whatsapp नंबर आपल्या Contact लिस्ट मध्ये सेव्ह करून घ्या व मेसेज करा...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks