text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

पुणे मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये पदवी उत्तीर्णांना नोकरीची संधी Pune metro requirements

 

पुणे मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये पदवी उत्तीर्णांना नोकरीची संधी


महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड पुणे येथे ०१ जागेसाठी भरती निघाली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ डिसेंबर २०२१ आहे.

पदाचे नाव : दिग्दर्शक

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी

परीक्षा फी : फी नाही

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : “Maharashtra Metro Rail Corporation Limited”, First Floor, The Orion Building, Arjun Mansukhani Marg, Opp. St. Mira College, Koregoan Park, Pune-411 001.

अधिकृत संकेतस्थळ : www.mahametro.org

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks