text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

BMC मधील 5 मोट्या हॉस्पिटल मध्ये भरती MCGM Recruitment 2021BMC jobs


बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई
BMC Jobs MCGM Recruitment 2021 Mumbai जॉब्स
बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई मधील मोट्या 5 हॉस्पिटल मध्ये भरती 

  • के बी भाभा रुग्णालय, वांदे (पश्चिम)
  • के.बी. भाभा रुग्णालय, कुर्ला
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, कांदिवली 
  • पं. मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालय, गोवडी
  • राजावाडी रुग्णालय, घाटकोपर 

 बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे डी.एन.बी. टीचर पदांच्या 25 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख दिनांक 22 नोव्हेंबर 2021 आहे. अधिकृत जाहिरात पहावी. BMC Jobs MCGM Recruitment 2021 Mumbai jobs

BMC Jobs MCGM Recruitment 2021 Mumbai jobs


एकूण जागा : 25


नोकरी ठिकाण : मुंबई


पदाचे नाव आणि एकूण जागा


🌹 जनरल मेडिसीन डीएनबी टीचर ग्रेड-१

जागा : 4

 

🌹 जनरल मेडिसीन डीएनबी टीचर ग्रेड-२

जागा : 7


🌹 अनॅस्थेसिया डीएनबी टीचर ग्रेड-1 

जागा : 4


 🌹 नॅस्थेसिया डीएनबी टीचर ग्रेड-2

जागा : 4


🌹  रेडिऑलॉजी डीएनबी टीचर ग्रेड-1

जागा : 1

 

🌹 रेडिऑलॉजी डीएनबी टीचर ग्रेड-2

जागा : 3


🌹 ओबीजीवायडीएनबी टीचर ग्रेड-1

जागा : 1

 

🌹 सर्जरी डीएनबी टीचर ग्रेड-2

जागा : 1


शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात बघावी.)


अर्ज शुल्क : ₹315/- रुपये.


अर्ज करण्यासाठी पत्ता : लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय, महाविद्यालय इमारत, तळ मजला, रोख विभाग, खोली क्र. 15


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 नोव्हेंबर 2021


जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा


अधिकृत संकेतस्थळ : www.portal.mcgm.gov.इन


सूचना – सविस्तर माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks