text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये भरती _ या लिंक वरून हॉल तिकीट डाउनलोड करा

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये भरती


बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये भरती. हि भरती संपूर्ण भारतभर असून एकूण ५०० जागासाठी भरती होणार आहे. भरती हि १) जनरलिस्ट ऑफिसर MMGS (स्केल II) आणि २) जनरलिस्ट ऑफिसर  MMGS (स्केल III) या पदासाठी होणार आहे.

या पदासाठी १२ मार्च २०२२ परीक्षा ऑनलाईन होईल.


➤ १२ मार्च २०२२ होणाऱ्या परीक्षेसाठी हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या .

 ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी 👈येथे क्लिक करा 



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks