text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

जागतीक महिला दिना निमित्त महाराष्ट्र सरकार तर्फे...International Women's Day

जागतिक महिला दिन शासकीय कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यास उपस्थित राहण्यास परवानगी देण्याबाबत...International Women's Day

International Women's Day

 जागतिक महिला दिनानिमित्त बृन्हमुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना, मुंबई यांच्यातर्फे बृन्हमुंबई शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी मंगळवार दिनांक ०८ मार्च, २०२२ रोजी आरोग्य भवन, तळमजल्यावरील सभागृह, सेंट जॉर्ज रुणालय आवार, मुंबई - ४००००१ येथे दुपारी २.३० वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

International Women's Day

तरी, बृहन्मुंबईतील शासकीय कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांना वरील कार्यक्रमासाठी उपस्थित रहाता यावे यासाठी मंगळवार दिनांक ०८ मार्च २०२२ रोजी दुपारी २.०० वाजता कार्यालय सोडण्याची अनुमती देण्यात येत आहे. सर्व मंत्रालयीन विभागांनी बृहन्मुंबईतील आपल्या अधिपत्याखालील कार्यालयांना त्याप्रमाणे कळविण्याची व्यवस्था करावी. तथापि, सवलतीमुळे कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत देण्यात येणारी ४.१५ तासांची सूट पुढील आठवडयात भरुन काढावी.

शासन निर्णय 👉 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सदर शासन परिपत्रक उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक क्र. २०२२०३०४१५१२०३३६०७ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks