text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

10वी उत्तीर्ण नां सुवर्ण संधी | BARC मध्ये विविध पदाची भरती

BARC मध्ये विविध पदाची भरती निघाली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. एकूण 89 जागासाठी भरती होईल. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक चा वापर करा.

1) पदाचे नाव :- स्टेनोग्राफर ग्रेड III

जागा :- 06

पात्रता :- (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी स्टेनोग्राफी 80 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. 

2) पदाचे नाव :- ड्राइव्हर (OG)

जागा :- 11

पात्रता :- (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड & हलके वाहन चालक परवाना (iii) 03 /06 वर्षे अनुभव


3) पदाचे नाव :- वर्क असिस्टंट-A

जागा :- 72

पात्रता :- 10वी उत्तीर्ण


नोकरी चे ठिकाण :- तारापूर, मुंबई आणि कल्पकम.


फी :- General/OBC: ₹100/-

[SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जुलै 2022


अधिकृत वेबसाईट :- https://www.barc.gov.in/


अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 👉 https://recruit.barc.gov.in/barcrecruit/


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks