text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

SSC मार्फत पोलीस दलात भरती 1411 जागा |SSC recruitments 2022

 SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात मोठी भरती. या भरतीची अधिक माहिती आज आपण पाहणार आहोत. या मध्ये एकूण 1411 जागांची भरती होईल. त्या साठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे. या साठी नकोरीचे ठिकाण दिल्ली असेल.

SSC recruitments 2022

पदाचे नाव :- कॉन्स्टेबल (ड्राइव्हर)

पात्रता :- (i) 10वी उत्तीर्ण. (ii) अवजड वाहन चालक परवाना


वयाची अट:- 01 जुलै 2022 रोजी 21 ते 30 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

SSC recruitments 2022

एकूण जागा :- 1411


फी :- General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 जुलै 2022 (11:00 PM)


अधिकृत वेबसाईट :- https://ssc.nic.in/


ऑनलाईन अर्ज 👉 करण्यासाठी येथे क्लिक करा


अधिकृत जाहिरात 👉 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks