सफाईगार भरती | amravati recruitment 2022
अमरावती जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवरील "सफाईगार" या पदाकरीता सुधारीत वेतन संरचनेत वेतनस्तर एस-१ रुपये १५,०००-४७६००/- व अधिक नियमानुसार देय भत्ते या वेतनश्रेणीत पात्र उमेदवारांकडून ०५ उमेदवारांची निवडसुची आणि ०५ उमेदवारांची प्रतिक्षासुची अशी एकुण १० उमेदवारांची निवडसुची / प्रतिक्षासुची तयार करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
विस्तृत जाहिरात अर्जाच्या नमुन्यासह जिल्हा न्यायालय, अमरावतीचे अधिकृत संकेतस्थळ https://districts.ecourts.gov.in/amravati वर दिनांक ११/०७/२०२२. दुपारी १२.०० वाजल्यापासुन अर्जाचा नमुना व सुचना उपलब्ध राहिल. जाहिरातीत दिलेल्या नमुन्यातच अर्ज नोंदणीकृत डाक पोच पत्राव्दारे (आर.पी.ए.डी.) किंवा शिघ्र डाक सेवा (स्पिड पोस्ट ) पोचपावतीसह या कार्यालयास दिनांक २५/०७/२०२२ रोजी सायंकाळी ०५.०० पर्यंत प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जातील.
पदाचे नाव :- सफाईगार
पात्रता :- प्रकृतीने सुदृढ
नोकरीचे ठिकाण :- अमरावती
फी :- नाही
वयाची अट: 11 जुलै 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
अर्ज पाठवण्याचा पत्ता :- जिल्हा व सत्र न्यायालय, अमरावती
अंतिम तारीख :- 25 जुलै 2022
अधिकृत वेबसाईट :- https://districts.ecourts.gov.in/amravati
जाहिरात आणि अर्ज पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️
🪀 Join whatsapp:-
https://chat.whatsapp.com/Iqshrtf1O56JAjX9txcI1C
➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️
🔰Join Telegram Chanel :-
टिप :- हा लेख आपल्या नातेवाईकांना, मित्र, मैत्रिणींना, शेजाऱ्यांना देखील पाठवा त्यांना याचा फायदा होऊ शकतो
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks