text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

भारतीय स्टेट बँकेत भरती | SBI Recruitment 2022

 भारतीय स्टेट बँकेत विविध पदासाठी भरती. एकूण 48 जागासाठी भरती केली जाणार. प्रत्येक पदानुसार पात्रता आणि पद संख्या खाली दिलेली आहे. सोबतच अधिकृत जाहिरात आणि अधिकृत संकेतस्थळ SBI Recruitment 2022 दिलेलं आहे.

SBI Recruitment 2022
SBI Recruitment 2022

पदाचे नाव, पात्रता, पद संख्या :-

⛲️ पदाचे नाव :- असिस्टंट मॅनेजर (नेटवर्क सिक्योरिटी स्पेशलिस्ट)

👉 पद संख्या :- 15

👉 पात्रता :-

(i) 60% गुणांसह पदवीधर

(ii) Cisco CCNA Security/JNCIA-SEC किंवा समतुल्य प्रमाणपत्र

(ii) 03 वर्षे अनुभव


⛲️ पदाचे नाव :- असिस्टंट मॅनेजर (राउटिंग & स्विचिंग)

👉 पद संख्या :- 33

👉 पात्रता :-

(i) 60% गुणांसह पदवीधर

(ii) Cisco CCNA/Cisco CCNA Data Centre किंवा समतुल्य प्रमाणपत्र

(ii) 03 वर्षे अनुभव (SBI Recruitment 2022)


वयोमर्यादा :- 31 ऑगस्ट 2021 रोजी 40 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 


नोकरी ठिकाण:- संपूर्ण भारत


फी :- General/OBC/EWS: ₹750/- [SC/ST/PWD:फी नाही]


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 25 फेब्रुवारी 2022


अधिकृत वेबसाईट:- पाहण्यासाठी येथे क्लिक करा 


जाहिरात (Notification):- पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Online अर्ज:- करण्यासाठी येथे क्लिक करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks