text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

(PNB) पंजाब नॅशनल बँकेत शिपाई & सफाई कामगार पदांची भरती | Requirements for PNB

 (PNB) पंजाब नॅशनल बँकेत शिपाई & सफाई कामगार पदांची भरती होणार आहे. त्या साठी ऑफलाईन अर्ज मागवले जात आहेत. अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 18 फेब्रुवारी 2022 असेल. एकूण जागा 46असतील. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 18 फेब्रुवारी 2022.


पदाचे नाव, पात्रता, पद संख्या :-

⛲️ पदाचे नाव :- शिपाई

👉 पद संख्या :- 11

👉 पात्रता :-

(i) केवळ 12वी उत्तीर्ण

(ii) इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक)

👉 नोकरी ठिकाण:- कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा, & दक्षिण गोवा.

👉 अर्ज पाठविण्याचा पत्ता:- सर्कल हेड, पंजाब नशनल बँक, सर्कल ऑफिस: कोल्हापूर,1182/17, तळ मजला, 4थी गल्ली, राजारामपुरी, टाकाळा, कोल्हापूर-416008


⛲️ पदाचे नाव :- सफाई कामगार 

👉 पद संख्या :- 35

👉 पात्रता :-

(i) 10वी उत्तीर्ण किंवा कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही (ii) इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक)

👉 नोकरी ठिकाण:- कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, सातारा, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा, & दक्षिण गोवा.

👉 अर्ज पाठविण्याचा पत्ता:- मुख्य व्यवस्थापक (HRD), पंजाब नशनल बँक, सर्कल ऑफिस: कोल्हापूर,1182/17, तळ मजला, 4थी गल्ली, राजारामपुरी, टाकाळा, कोल्हापूर-416008


वयाची अट: 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]


अर्ज मिळण्याचे ठिकाण: संबंधित पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत.


अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 18 फेब्रुवारी 2022 (05:00 PM)


अधिकृत वेबसाईट: पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


जाहिरात (Notification): पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks