text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

म्हाडा सरळ सेवा भरती नवीन अपडेट्स | mhada new update

म्हाडा सरळसेवा भरती 2021 अंतर्गत परीक्षा दिलेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या ई-मेल आयडीवर दि. 11/02/2022 रोजी लिंक पाठविली जाईल. सर्व उमेदवारांना त्या लिंकवर त्यांनी दिलेल्या परीक्षेचा पेपर त्यांच्या उत्तरासह पाहता येईल. तसेच त्यांना उत्तरतालिका (Answer key) देखील पाहता येईल.


अधिक माहितीसाठी अधिकृत नोटीस पहा :-


अशी करा MHADA Answer Key 2022  डाउनलोड :-

1)  म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर mhada.gov.in येथे जा.

2) होमपेजवर एक रिक्रुटमेंट लिंक दिसेल. येथे ड्रॉप डाऊन मेनू पाहून आन्सर की लिंकवर क्लिक करा.

3) आन्सर की लिंकमध्ये “MHADA Answer Key 2022” वर क्लिक करा.

4) आता स्क्रीनवर आन्सर की दिसू लागेल.

5) परीक्षेच्या तारखेनिहाय उमेदवार उत्तरतालिका शोधू शकतात आणि पीडीएफ स्वरुपात पाहू शकता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks