text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

कांदा चाळ (Low cost onion storage structure)

 कांदा चाळ

(Low cost onion storage structure)

🔰 प्रस्तावना : राज्यात कांदा पिकाचे उत्पादन मोठया प्रमाणात होत असून शेतकरी सर्वसाधारणपणे कांदा जमिनीवर पसरवून ठेवून किंवा स्थानिकरित्या तयार केलेल्या चाळीमध्ये कांद्याची साठवणूक करतात, त्यामुळे कांदा सडून मोठया प्रमाणावर नुकसान होते. तसेच टिकाऊपणा यावर विपरीत शास्त्रशुध्द कांदाचाळ उभारणीमुळे कांद्याची योग्य गुणवत्ता राखली जाऊन शेतक-यांना अधिक उत्पन्न मिळत असल्याने कांदाचाळ उभारणीकडे शेतक-यांचा कल वाढत आहे.

🔰 अर्थसहाय्याचे स्वरुप: ५,१०,१५,२० व २५ मे. टन क्षमतेच्या कांदा चाळी उभारणासाठी येणा-या खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल रु. ३५०० प्रति मे. टन याप्रमाणे क्षमतेनुसार अर्थसहाय्य देव राहाल.  (Low cost onion storage structure)

🔰योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

🔰 योजनेचा उद्देश :

१. कांदा पिकाचे साठवणूकीत होणारे नुकसान कमी करणे,

२. कांदा पिकाची हंगामामध्ये आवक वाहुन कांदयाचे भाव कोसळणे तसेच हंगामाव्यतिरोक्त कांदयाचा तुटवडा निर्माण होऊन भाव वाढणे अशा समस्येवर अंशत: नियंत्रण मिळविणे.

कांदा चाळ (Low cost onion storage structure)
 कांदा चाळ (Low cost onion storage structure)


🔰 लाभार्थी निवडीचे निकष :-

 ३.१. शेतक-याने योजनेअंतर्गत अर्ज करताना त्यांच्या स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे. ७/१२ वर कांदा पिकाची नोंद असणे आवश्यक आहे.

३.२. शतक-याकडे कादापिक असणे बंधनकारक आहे. (Low cost onion storage structure)

 ३.३. सदर योजनेचा लाभ वैयक्तिक कांदा उत्पादक शेतकरी, शेतक-यांचा गट, स्वयंसहायता गट, शेतकरी महिला गट, शेतक-यांचे उत्पादक संघ (Farmers Producer Organizations FPOs), नोंदणीकृत शेतीसंबंधी संस्था, शेतक-यांच्या सहकारी संस्था, सहकारी पणन संघ यांना घेता येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks