text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सरावासाठी प्रश्नपेढी State council of educational research & training

 दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सरावासाठी प्रश्नपेढी
State council of educational research & trainingState council of educational research & training


परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयांचा सराव, स्वयंअध्ययनासाठी या प्रश्नपेढ्यांची मदत होईल आणि परीक्षेला जाण्यापूर्वी त्यांचा आत्मविश्‍वास नक्कीच वाढेल, या हेतूने हे प्रश्‍नसंच तयार केलेले आहेत. या प्रश्नपेढ्या खालील लिंक वर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

State council of educational research & training

🔰 लिंक 👉 https://www.maa.ac.in/index.php?tcf=prashnpedhi2021-22


🔰 दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सरावासाठी प्रश्नपेढी 👉 पाहण्यासाठी येथे क्लीक करा. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks