बँक ऑफ बडोदा मध्ये 220 जागासाठी भरती | Requirements for Bank of Baroda
नमस्कार बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदासाठी भरती निघाली आहे. एकूण पदे पात्रता इत्यादी आज आपण पाहणार आहोत. एकूण 220 जागासाठी भरती होणार आहे. Requirements for Bank of Baroda
पद संख्या, पात्रता खालील प्रमाणे :
1) पद :- झोनल सेल्स मॅनेजर
पदासंख्या :- 11
पात्रता :-
(i) कोणत्याही शाखेतील पदवी
(ii) 12 वर्षे अनुभव
वयोमर्यादा :- 32 ते 48 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
2) पद :- रिजनल सेल्स मॅनेजर
पदासंख्या :- 09
पात्रता :-
(i) कोणत्याही शाखेतील पदवी
(ii) 08 वर्षे अनुभव Requirements for Bank of Baroda
वयोमर्यादा :- 28 ते 45 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
3) पद :- असिस्टंट वाइस प्रेसिडेंट
पदासंख्या :- 50
पात्रता :-
(i) कोणत्याही शाखेतील पदवी
(ii) 08 वर्षे अनुभव
वयोमर्यादा :- 28 ते 45 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
4) पद :- सिनियर मॅनेजर
पदासंख्या :- 110
पात्रता :-
(i) कोणत्याही शाखेतील पदवी
(ii) 05 वर्षे अनुभव
वयोमर्यादा :- 28 ते 37 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
5) पद :- मॅनेजर
पदासंख्या :- 40
पात्रता :-
(i) कोणत्याही शाखेतील पदवी
(ii) 02 वर्षे अनुभव
वयोमर्यादा :- 22 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: ₹600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-] (Requirements for Bank of Baroda)
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 फेब्रुवारी 2022
अधिकृत वेबसाईट: पाहण्यासाठी येथे क्लिक करा
जाहिरात (Notification): पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Online अर्ज: करण्यासाठी येथे क्लिक करा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks