text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांचे माहिती दुरुस्ती अभियान | Correction of Name of the students

 Correction of Name of the students

एप्रिल २०२१ जुलै २०२१ आणि ऑगस्ट २०२१ या परीक्षेत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्याचे नाव दुरुस्ती अभियान / Correction of name of the student passed in examinations held in April 2021, July 2021 & August 2021.

👇👇

Correction of Name of the students
Correction of Name of the students

नावात बदल करण्यासाठी PRN आवश्यक आहे.

नावात दुरुस्तीची सुविधा ही फक्त मराठी (देवनागरी) भाषेतील नावात जर काही व्याकरणात्मक दुरुस्ती असेल तर ती करण्यासाठीच आहे. फक्त मराठी भाषेतील व्याकरणात्मक दुरूस्तीच ग्राह्य धरण्यात येईल.  लग्न व इतर काही कारणाने मराठी आणि इंग्रजी नावात बदल झालेला असेल तर किंवा इंग्रजी नावात स्पेलिंगची चूक असेल तर नोंदणी विभागात संपर्क करून विहित पद्धतीनुसार बदल करून घ्यावा लागेल.

1) नाव दुरुस्तीसाठी खालील लिंक ला क्लिक करा
👇👇

2) PRN आणि Security Code दिलेल्या बॉक्स मध्ये टायपिंग करा.

3) मराठी नाव बघून घ्या. बदल आवश्यक असेल तर "Yes" ला क्लिक करा नाव योग्य असेल तर "No" ला क्लिक करा.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks