text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

सर्व शासकीय दाखले कामासाठी लागनारी कागदपत्रे एका क्लिक वर. | Government documents required for all certificate or license

 आपल्याला दैनंदिन जीवनात नेहमी विविध दाखले लागत असतात. जसे कि शाळा कॉलेज साठी उत्पन्न दाखला, नोकरी साठी राहिवाशी, जातीचा दाखला. इत्यादी. ते दाखले तसेच विविध योजना त्यासाठी लागणारे कागदपत्रे याची माहिती आज आपण या लेखात घेणार आहोत. Government documents required for all certificate or license

सर्व शासकीय दाखले कामासाठी लागनारी कागदपत्रे एका क्लिक वर

प्रत्येक दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रे, विविध परवाने, विवाह नोंदणी, पॅनकार्ड, रेशनकार्ड तयार करणासाठी तसेच काही बदल करण्यासाठी कोण कोणते कागदपत्रे लागतात त्याची यादी आज आपण पाहणार आहोत.

सर्व शासकीय दाखले कामासाठी लागनारी कागदपत्रे एका क्लिक वर पाहण्यासाठी 👇👇👇 येथे क्लिक करा.

सर्व प्रकारचे दाखले, परवाने, इत्यादी साठी आवश्यक कागदपत्रे. Government documents required for all certificate or license



जसे कि :-

जातीचा दाखला

उत्पन्नचा दाखला

नॉन क्रिमिलियर

डोमासाईल / राष्ट्रीयत्व 

राहिवाशी दाखला

भारतीय मराठा जातीचा दाखला

जन्म नोंद

मृत्यू नोंद

जेष्ठ नागरिक दाखला

शेतकरी दाखला

पॅन कार्ड

रेशन कार्ड मधून नाव कमी करणे

रेशन कार्ड मध्ये नाव वाढवणे

जात पडताळणी

संस्कृतीक कार्यक्रम परवानगी

कारखाना नोंदणी

हयात प्रमाण पत्र

शेत मजूर दाखला

विवाह नोंदणी

हॉटेल / लॉज परवानगी

उद्योग आधार

विविध योजना

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks