text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

भारतीय रिझर्व्ह बँकेत 950 जागांसाठी भरती | Requirements for RBI

 भारतीय रिझर्व्ह बँकेत 950 जागांसाठी भरती 


भारतीय रिझर्व बँकेत सहायक पदासाठी भरती होणार आहे त्या विषयी आज आपण अधिक माहिती पाहणार आहोत. सहाय्यक पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात इत्यादी या लेखात आपण पाहणार आहोत.

पदाचे नाव - सहाय्यक 


🎓 शैक्षणिक पात्रता -  50% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी) 


वयाची अट :- 01 फेब्रुवारी 2022 रोजी 20 ते 28 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 


नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत 


💰 फी - General/OBC/EWS: ₹450/-  [SC/ST/PWD/ExSM: ₹50/-] 


⏲️ अर्जाची शेवटची तारीख- 08 मार्च 2022 


✍️ परीक्षा - 26 & 27 मार्च 2022 


📃 सविस्तर जाहिरात pdf पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा - bit.ly/3sFliGA 


ऑनलाईन अर्ज  करण्यासाठी 👉येथे क्लिक करा opportunities.rbi.org.in/Scripts/Vacancies.aspx 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks