text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

RTE Admission Process-2022-23 | प्रवेश प्रक्रिया

 RTE प्रवेश प्रक्रिया-२०२२ मुलांना मोठ्या शाळेत मोफत प्रवेश घेण्यासाठी असा करा अर्ज | सर्व पालकांनी या संधीचा आवश्य लाभ घ्यावा | RTE Admission Process-2022-23


नामांकित शाळांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे याकरिता पालकांची इच्छा असते. मात्र भरमसाट शुल्क भरण्याची कुवत नसल्याने कित्येक पालकांना आपल्या पाल्यांना येथे शिकवता येत नाही. परंतु आरटीई कायद्याअंतर्गत वंचित व दुर्बल घटकातील २ हजार ३७८ पालकांचे , आपल्या मुलांना हायफाय शाळेत शिक्षण देण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. RTE Admission Process-2022


👉👉👉ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट 👈👈👈



RTE फॉर्म भरण्यासाठी पायऱ्या ( स्टेप्स) जाणून घेण्यासाठी खालील स्टेप्स ला क्लिक करा.

👇👇👇👇👇





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks