text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

ठाणे महानगरपालिकेत भरती | TMC Thane recruitment 2022

 राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) ठाणे महानगरपालिका, ठाणे खालील संवर्गातील रिक्त पदे करार पध्दतीने भरावयाची असून त्याकरिता पात्र व इच्छुक उमेदवारांकडून त्यांचे अर्ज विहित नमुन्यात मागविण्यात येणार आहेत.TMC Thane recruitment 2022


एकूण जागा :- 124


पद आणि पात्रता :-

1)पदाचे नाव :- प्रसाविका (GNM)

जागा :- 103

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ANM नर्सिंग कोर्स.


2) पदाचे नाव :- परिचारिका (ANM)

जागा :- 21

शैक्षणिक पात्रता: (i) 12वी उत्तीर्ण (ii) B.Sc नर्सिंग /GNM कोर्स.

TMC Thane recruitment 2022
TMC Thane recruitment 2022


वयाची अट: 65 वर्षांपर्यंत.


नोकरी ठिकाण: ठाणे


Fee: फी नाही.

अर्जदाराने अर्जा सोबत खालील प्रमाणपत्राच्या साक्षंकित सत्य प्रती जोडाव्यात :- 

१. आधारकार्ड

२. जन्म दाखला/ शाळा सोडल्याचा दाखला

३. शैक्षणिक अर्हता शेवटच्या वर्षांची मार्कशिट

४. अतिरिक्त शैक्षणिक अर्हता असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र व मार्कशिट

५. महाराष्ट्र नर्सिंग काउंसिल नोंदणी प्रमाणपत्र,

६. जातीचे प्रमाणपत्र

७. अनुभवाचा दाखला 'TMC Thane recruitment 2022'

अर्ज पाठविण्याचा पत्ता: सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्यमार्ग, पाचपाखाडी, ठाणे-400602


अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 02 मार्च 2022 (04:00 PM)


अधिकृत वेबसाईट: 👉पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈


जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form):👉पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈


अटी व शर्ती :-

१) अर्जाचा नमुना व सविस्तर माहिती www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

२) मुलाखतीची तारिख व वेळ उमेदवारांस इमेलद्वारे कळविण्यात येईल तसेच ठाणे महानगरपालिकेच्या संकेत स्थळावर मुलाखतीचे वेळापत्रक प्रसिध्द करण्यात येईल.

३) अर्जामध्ये संपुर्ण नाव पत्ता, जन्मातारिख, शैक्षणिक अर्हता, पुर्वानुभव नमुद करावा, तसेच अर्जासेबत पासपोर्ट आकाराचा फोटो जोड़ावा. "TMC Thane recruitment 2022"

(४) अनु.क्र १,२ या पदासाठी नोंदणी प्रमाणपत्र व नोंदणी नुतनीकरण प्रमाणपत्र असणे आवश्क आहे.

५) नेमणूकी संदर्भात ठाणे महागनरपालिकेने घेतलेले सर्व निर्णय अंतिम राहतील,

६) शासकिय / निमशासकिय सेवेत असलेल्या उमेदवारांनी कार्यालयाचे ना हरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

 ७) राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत सदरची पदे करारपध्दतीने अस्तित्वात राहतील तसेच नेमणूक झालेल्या उमेदवारास ठाणे महानगरपालिकेच्या सेवेत कोणताही हक्क सांगता येणार नाही.

८) नियुक्त झालेल्या उमेदवारांना ११ महिन्यांकरिता नियुक्ती देण्यात येईल. त्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्याचा Performance Report नुसार पुर्ननियुक्ती देण्यात येईल.

९) एका पदासाठी १० किंवा १० पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्या त्या संवर्गात एका •पदासाठी गुणवतेनुसार कट ऑफ लाऊन एकास पाच या प्रमाणात पात्र उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks