🚨 BEL भरती 2025 – l610 जागा 🚨
🚨 BEL भरती 2025 – Trainee Engineer पदासाठी 610 जागा 🚨
संस्था: Bharat Electronics Limited (BEL), Bengaluru Complex
भरती प्रकार: तात्पुरती नोकरी
एकूण जागा: 610
पद: Trainee Engineer-I
👉 विभागनिहाय जागा:
- Electronics – 301
- Mechanical – 186
- Computer Science – 44
- Electrical – 79
📌 शैक्षणिक पात्रता:
B.E./B.Tech/B.Sc. (4 वर्षांचा कोर्स) – Electronics, Mechanical, Computer Science, Electrical या शाखेतून पदवी.
⏳ वयोमर्यादा:
01/09/2025 रोजी कमाल वय 28 वर्षे (आरक्षित प्रवर्गांना सवलत लागू).
💰 पगार (Stipend):
- पहिले वर्ष – ₹30,000/-
- दुसरे वर्ष – ₹35,000/-
- तिसरे वर्ष (Extension असल्यास) – ₹40,000/-
📝 निवड प्रक्रिया:
लेखी परीक्षा (90 मिनिटे, 85 प्रश्न – तांत्रिक व सामान्य ज्ञान). प्रत्येक चुकीच्या उत्तराला -0.25 निगेटिव्ह मार्किंग.
📅 महत्वाच्या तारखा:
- Online Registration सुरू: 24/09/2025
- शेवटची तारीख: 07/10/2025
- लेखी परीक्षा: 25-26 ऑक्टोबर 2025 (Bengaluru)
🌐 अर्ज कसा करावा?
इच्छुक उमेदवारांनी खालील लिंकवर जाऊन Online नोंदणी करावी:
📄 अधिकृत जाहिरात:
➖➖🛑➖➖
👉 'Job ची माहिती' व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा
➖➖🛑➖➖
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks