text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

🤩 लाडक्या बहिणींना दिवाळी भेट 🎁

 

🤩 लाडक्या बहिणींना दिवाळी भेट 🎁

सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा 💰

महाराष्ट्रातील महिलांसाठी आनंदाची बातमी 🎉 मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे हा हप्ता दिवाळीपूर्वी मिळेल की नाही अशी शंका होती, पण अखेर महिला व बालविकास विभागाने 410 कोटींचा निधी वर्ग केल्यानंतर हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 💐


🔸 ई-KYC अपडेट: आतापर्यंत 1 कोटी महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे. पण ज्या महिलांनी अजूनपर्यंत KYC पूर्ण केलेली नाही, त्यांनाही सप्टेंबरचा हप्ता मिळाला आहे.

👉 पुढील हप्ते नियमित मिळवण्यासाठी ई-KYC पूर्ण करणे आवश्यक आहे. फक्त अधिकृत वेबसाइटवरूनच करा: 🔗 https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc

🚨 सावधान! फेक वेबसाइट्सवर माहिती भरल्यास डेटा चोरीचा धोका आहे. केवायसी करताना काळजी घ्या.


🌐 आमच्या सोशल मीडियावर जॉइन व्हा 👇


📰 अधिक सरकारी योजना, नोकरी अपडेट्स आणि सार्वजनिक माहिती साठी रोज भेट द्या 👉 Job ची माहिती ब्लॉगला ❤️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks