text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

MPSC भरती सुरु


MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत सहयोगी प्राध्यापक, अधिष्ठाता, सह संचालक (वैद्यकीय) करिता एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2021 आहे.




🔴पदाचे नाव – सहयोगी प्राध्यापक, अधिष्ठाता, सह संचालक (वैद्यकीय)


🔵पद संख्या – 20 जागा


🔴शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)


🔵अर्ज पद्धती – ऑनलाईन


🔴अर्ज सुरु होण्याची तारीख – 10 ऑगस्ट 2021 आहे.


🔵अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑगस्ट 2021 आहे.


🔴अधिकृत वेबसाईट 👉 mpsc.gov.in


🔵जाहिरात :- येथे क्लिक करा 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks