text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

PFRDA Recruitment 2021, अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर

 

PFRDA Recruitment 2021


 

पेंशन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण, नवी दिल्ली 

येथे सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. 

 


  • पदाचे नावसहाय्यक व्यवस्थापक
  • पद संख्या – 14 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Master’s Degree in any discipline/Bachelor’s Degree/Graduation
  • फीस
    • Unreserved/GEN, EWS & OBC – रु. 800/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 13 ऑगस्ट 2021
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 सप्टेंबर 2021 आहे. 

अर्ज असा भरा 👉 How to apply

 जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाचे पॉइंट येथे क्लिक करा

 

 
 
 
 
 
 
  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks