text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

रोजगार मेळावा - रत्नागिरी

रोजगार मेळावा - रत्नागिरी 

 

रत्नागिरी येथे CRO करीता पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रत्नागिरी रोजगार मेळावा 3 चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावा. मेळाव्याची तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे.

 


  • पदाचे नाव – CRO
  • पद संख्या – 20+ पदे
  • पात्रता – खाजगी नियोक्ता
  • अर्ज पध्दती – ऑनलाईन (Online Application Forms)
  • राज्य – महाराष्ट्र
  • विभाग – मुंबई
  • जिल्हा – रत्नागिरी

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks