text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा TET - 2021

 

 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे 
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा - 2021
 
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा - २०२१ करीता उमेदवार ऑनलाईन आवेदनपत्र भरणेसाठी दिनांक ०७/०९/२०२१ रोजी पर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे.
 
शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ परीक्षेचे आयोजन १०.१०.२०२१ रोजी करण्यात आलेले आहे. तथापि त्यामध्ये covid -१९ प्रादुर्भाव व अन्य (MPSC / UPSC ) परीक्षा आयोजन या कारणामुळे बदल होण्याची शक्यता आहे.  

या सारख्या विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती ची अपडेट मिळविण्यासाठी जॉइन करा.
"तूझी माझी आवड"

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks