पाटबंधारे विकास महामंडळ भरती
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर अंतर्गत वकील पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2021 आहे.
- पदाचे नाव – वकील
- शैक्षणिक पात्रता – The Applicant should be practicing advocate and should have at least S(Five) years experience of conducting Civil, Criminal, Labour and Industrial, Service
- नोकरी ठिकाण – नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता, नागपूर पाटबंधारे मंडळ, नागपूर सिंचन सेवा भवन, दुसरा माला, सिव्हील लाईन, नागपूर – 440001
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 ऑक्टोबर 2021
- अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा
या सारख्या विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती ची अपडेट मिळविण्यासाठी जॉइन करा.
"तूझी माझी आवड"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks