text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

पुणे महानगरपालिका मध्ये भरती

 पुणे महानगरपालिका मध्ये एकूण 193 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज स्वतः हजर राहून सादर करायचा आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 20 ते 21 सप्टेंबर 2021 सकाळी 11:00 ते संध्याकाळी 5:00 आहे.

 



  • पद संख्या :- 193 जागा
  • शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण :- पुणे
  • अर्ज पद्धती :- सक्षम (अर्ज स्वतः हजर राहून सादर करायचा आहे)
  • अधिकृत जाहिरात :- येथे पहा!
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता :- एस. एस. जोशी हॉल , 582 रास्ता पेठ , टिळक आयुर्वेद कॉलेज शेजारी पुणे :- 11
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख :- 20 ते 21 सप्टेंबर 2021 आहे.


 

या सारख्या विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती ची अपडेट मिळविण्यासाठी जॉइन करा.
"तूझी माझी आवड"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks