text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

ऑनलाईन /ऑफलाइन सेवा

आमच्याकडे सर्व प्रकारच्या शासकीय /निमशासकीय तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सर्व योजना राबवल्या जातात. तसेच ऑनलाईन /ऑफलाइन  सेवा उपलब्ध  आहे❣️

सेवे संदर्भातील माहिती : -

  1. पॅन /आधार कार्ड 

  2. नवीन रेशनिंगकार्ड (कुपन ) दुबार रेशन कार्ड नाव कमी /वाढ

  3. मतदान कार्ड

  4. P. F ची कामे 

  5. शॉपॲक्ट उद्योग /उद्यम आधार  ( Ews) सर्टिफिकेट 

  6. रहिवासी दाखला

  7. उत्पन्नाचा दाखला

  8. जातीचा दाखला

  9. नॉन क्रिमीलेअर

  10. डोमिसाइल सर्टिफिकेट 

  11. भाडेकरार /शॉप एग्रीमेंट 

  12. सातबारा उतारा /झोन दाखला गाव नकाशा डीपी प्लॅन,8अ चा ऊतारा N. A परवाना,

  13. जीएसटी परवाना, 

  14. इमारत बांधकाम परवाना.

  15. विधवा अंध अपंग पेन्शन योजना,

  16. जन्ममृत्यू दाखवा, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक दाखला,

  17. संजय गांधी व श्रावणबाळ योजना,

  18. एम्प्लॉयमेंट कार्ड नोंदणी,

  19. पाणी बिल भरणा नवीन कनेक्शन,

  20. पालिका उद्योग व्यवसाय परवाना, 

  21. सर्व प्रकारच्या आरोग्य परवाने 

  22. अन्न परवाना (फूड लायसेन्स )

  23. बांधकाम परवाना, मिळकत

  24. टॅक्स पावती भरणा केंद्र 

  25. पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन,आरटीओ ची सर्व कामे 

  26. अंध,अपंग,विधवा घटस्फोटित परित्यक्ता,अनाथ,मूकबधिर, कुष्ठरोगी,एडसग्रस्त,प्यारलेस वेश्या -:मुक्त महिला श्रावण बाळ वरील सर्व पेन्शन योजना चालू आहे.

  27. रजिस्टर रेंट अग्रीमेंट

  28. स्वावलंबन भारत योजना

  29. आयुष्यमान भारत योजना.

  30. ई - श्रम योजना.

  31. पी. एम किसान सम्मान निधि योजना.

  32. जीवन प्रमाणपत्र योजना

  33. पी.एम स्व :निधी (पथारी )योजना

  34. पी.एम. दिशा ई साक्षरता अभियान

  35. एस.बी.आय. SBI बँकचे ऑनलाईन अकाऊंट काढून दिले जाईल.

  36. सर्व प्रकारचे प्रतिज्ञापत्र,भाडेकरार,हमीपत्र, संमतीपत्र बनवले जाईल.

  37. ज्येष्ठ नागरिक कार्ड

  38. संस्था बचत गट नोंदणी रजिस्ट्रेशन

  39. GST रजिस्ट्रेशन

  40. मोफत वधू वर सूचक केंद्र

  41. समाजसेवा संस्था

  42. शासन मान्य रास्त भाव दुकान

  43. रेशनिंग दुकान

  44.  गहू 2रुपये किलो

  45. तांदूळ 3रुपये किलो एका एका व्यक्तीस तीन किलो गहू दोन किलो तांदूळ वरील दराने मिळते व प्रधान मंत्री योजनेचे एका व्यक्तीस 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ फ्री मध्ये देण्यात येते म्हणजेच कुटुंबातील एका व्यक्तीस दहा किलो धान्य दर महिना मिळते. टीप : फ्री चे धान्य नोव्हेंबर पर्यंत मिळणार आहे. 

  46. कोरोना मुळे मृत्यू मुखी पडलेल्या व्यक्तीच्या पत्नी स मनपा तर्फे २५०००/-चे आर्थ साह्य मिळनार. फॉर्म उपलब्ध आहे मनपा हद्दीतील विधवा महिलांनी लाभ घ्यावा.

 अधिक माहितीसाठी 70 30 12 6161 वर संपर्क साधावा

   सदैव जनतेसाठीच

तुकाराम उर्फ राजेश बढे (सरपंच)

     अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना समिती भोसरी विधानसभा विद्यमान सदस्य

  दक्षता समिती ग्रामपंचायत आदर्श गाव दावडी.
विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन.
संचालक - बढे मोफत वधूवर सूचक केंद्र भोसरी.
मा. सदस्य ग्रामपंचायत दावडी.


❣️ वैद्यकीय  निशुल्क, रेशनिंग कार्ड(कुपन )साठी फ्री होम डिलिव्हरी मिळेल ❣️

 व्यवसायाचे नाव : PCMC मान्यता प्राप्त

नागरी सुविधा केंद्र
▪ व्यवसायाचा पत्ता : बढे ऑनलाईन सर्व्हिसेस
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहा च्या पाठीमागे गवळी नगर पीएमटी चौक  भोसरी,पुणे

◼️महाईसेवा केंद्र
 आपले सरकार सेवा केंद्र
जाधववाडी चिखली पुणे ६२.

▪ व्यवसायिकाचे नाव :तुकाराम उर्फ राजेश बढे
▪ संपर्क: ऑफिस
9822108006

▪ What's App 7030126161
🍃माणूस मैत्रीसाठी 🍂
टीप : आपल्या कोणत्याही  समस्याचे मोफत निरसरण केले जाईल.
70 30 12 61 61 फक्त Sms करा. धन्यवाद 🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks