text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

शून्य गुंतवणूक व्यवसाय

शून्य गुंतवणूक व्यवसाय

 नमस्कार आज आपण पाहणार आहोत एका व्यवसायाची माहिती. या व्यवसायाची वैशिष्ट्य खालील प्रमाणे:-


🔥 शून्य गुंतवणूक
🔥 तोटा होणार नाही याची हमी
🔥 आपल्या वेळेनुसार
🔥 स्वतः स्वतःचे बॉस
🔥 किती नफा मिळवायचा ते स्वतःवर
🔥 ऑफिस / दुकानाची गरज नाही
🔥 स्टाफ ठेवण्याची गरज नाही
🔥 लॅपटॉप / कॉम्पुटर ची गरज नाही
🔥 घरा बाहेर उन्हात पावसात जाण्याची गरज नाही
🔥 आपल्या नेहमीच्या मोबाईल वरून करता येणारा व्यवसाय


व्यवसायाचे स्वरूप :-

Reselling करणे. मोबाईल अँप वरून फोटो घेऊन त्या मध्ये आपल कमिशन ऍड करून ते लोकांन पर्यंत पोहचवणे. उदा. अँप मध्ये एका शर्टची  ₹300/- किंमत आहे. तर तिथून तो फोटो आपल्या संपर्कातील लोकांना व्हाट्सअँप / फेसबुक द्वारे पोहचवणे. ₹300/- चा शर्ट ₹500/- ला विक्री करणे. म्हणजे च  ₹200/- आपल कमिशन. ते कोणाला पाहिजे असेल तर त्याच्या साईझ प्रमाणे ऑनलाईन त्या व्यक्तीच्या पत्त्या वर बुकिंग करणे. बुकिंग केल्यावर काही दिवसात त्या व्यक्ती पर्यंत ते शर्ट ऑनलाईन कुरियर च्या मार्फत पाठवले जाते. त्याच्या घरी शर्ट गेल्यावर तो कस्टमर पैसे देईल. त्यानंतर आपले ₹200/- कमिशन 7-8 दिवसात बँक अकाउंट मध्ये मिळतील. जर त्या कस्टमर ला शर्ट आवडला नाही किंवा 7 दिवसात रिटर्न करून दुसरा शर्ट घेऊ शकतो किंवा पैसे रिटर्न पाहिजे तर आपल्या अकाउंट ला त्या कस्टमर चे पैसे येतील ते त्याला आपण देऊ शकतो. आपल्याला आपल्या खिशातले पैसे कस्टमर ला देयचे नाहीत.

🗼हे असं अँप ज्याला Google Play store ची देखील परवानगी आहे. काहीही गैर प्रकार नाही. अधिकृत अँप 🗼

ते अँप डाउनलोड केल्यावर आपल्याला लॉगिन करावं लागेल. कमिशन आपल्या अकाउंट ला येण्यासाठी बँक डिटेल द्यावी लागेल... या अँप ला गुगल प्ले स्टोर चे परमिशन आहे. हे अँप भारतीय आहे. आपण अँप डाउनलोड करताना review चेक करू शकता. YouTube ला या अँप विषयीमाहीती घेऊ शकता.

ते अँप डाउनलोड करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks