text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक संवर्गाची रिक्त असलेली पदे भरण्यासाठीची भरती प्रक्रिया Police bharti-20202

पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील दि.31-12-2020 अखेरपर्यंत रिक्त असलेली 311 पदे (150 पोलीस शिपाई व 161 पोलीस शिपाई चालक) आणि समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 13 देसाईगंज, गडचिरोली येथील रिक्त असलेली 105 पदे अशी एकुण 416 पदे 100 % भरण्यास संदर्भ क्र.1 येथील पत्रान्वये शासन मान्यता देण्यात आली आहे. तथापि, गडचिरोली जिल्ह्यातील रिक्त पदे भरण्यासाठी बिंदुनामावली विहित करण्यात आली नसल्याने सदर पदे भरण्यासाठींची भरती प्रक्रिया घेण्यात आली नव्हती. सदर बिंदुनामावली सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्र. 2 येथील दि. 03-01-2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आली आहे.

Police bharti-20202

 गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक संवर्गाची रिक्त असलेली पदे भरण्यासाठीची भरती प्रक्रिया TCS, IBPS , MKCL यांचेमार्फत न करता ती पोलीस घटकाच्या स्तरावर करणेबाबत... सरकाची अधिकृत घोषणा.

Police bharti-20202


सरकारी नोटिफिकेशन 👉 पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 👈


👆शासन निर्णय 👆

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks